Pune Customs Recruitment 2025
एकूण रिक्त पदे:
- 14 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
सीमन | 05 |
ग्रीसर | 02 |
ट्रेड्समन | 03 |
शैक्षणिक पात्रता:
- सीमन: 10वी उत्तीर्ण + समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात 03 वर्षांचा अनुभव आणि 02 वर्षांचे हेल्म्समन आणि सीमनशिप काम.
- ग्रीसर: 10 वी उत्तीर्ण + मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्री देखभालीवर समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात 03 वर्षांचा अनुभव.
- ट्रेड्समन: 10 वी उत्तीर्ण + मेकॅनिक/ डिझेल मेकॅनिक/ फिटर/ टर्नर/ वेल्डर/ इलेकट्रीशियन/ इन्स्ट्रुमेंट/ कारपेंटर विषयात ITI + अभियांत्रिकी/ ऑटोमोबाइल/ जहाज दुरुस्ती संघटनेत 02 वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा:
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | 18 ते 25 वर्षे. |
ओबीसी | 03 वर्षे सूट. |
मागासवर्गीय | 05 वर्षे सूट. |
फी:
- फी नाही.
नोकरी ठिकाण:
- पुणे.
महत्वाच्या तारखा:
अर्ज पाठवण्याचा पत्ता |
अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|---|
The Additional Commissioner of Customs, Office of the Commissioner of Customs, 4th Floor, GST Bhavan, 41/A, Sassoon Road, Pune – 411001. | अर्ज करण्याची सुरवात | 29 एप्रिल 2025 |
अर्ज पोचण्याची शेवटची तारीख | 10 जून 2025 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात व अर्ज | इथे बघा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.