सिक्युरिटीज् आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) अंतर्गत असिस्टंट मॅनेजर पदांची भरती

SEBI Recruitment 2024

SEBI Recruitment 2024SEBI Recruitment 2024 – Securities and Exchange Board of India Invites Application From 97 Eligible Candidates For Assistant Manager Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 30 June 2024. More Details About Securities and Exchange Board of India Recruitment 2024 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 97 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
ऑफिसर ग्रेड A – असिस्टंट मॅनेजर जनरल 62
लीगल 05
इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि 24
रिसर्च 02
ऑफिस लँग्वेज 02
इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग 02

शैक्षणिक पात्रता:

  • जनरल: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा/ विधी शाखेतील पदवी (LLB)/ कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी/ CA/ CFA/ CS.
  • लीगल: विधी शाखेतील पदवी (LLB).
  • इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि: कोणत्याही शाखेतील इंजिनीअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर अप्लिकेशन/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि विषयात पदव्युत्तर पदवी.
  • रिसर्च: अर्थशास्त्र/ वाणिज्य/ व्यवसाय प्रशासन/ अर्थमिति/ परिमाणात्मक अर्थशास्त्र/ आर्थिक अर्थशास्त्र/ गणितीय अर्थशास्त्र/ व्यवसाय अर्थशास्त्र/ कृषी अर्थशास्त्र/औद्योगिक अर्थशास्त्र/ व्यवसाय विश्लेषण विषयात पदव्युत्तर पदवी/ पदव्युत्तर डिप्लोमा
  • ऑफिस लँग्वेज: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.
  • इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग: इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विषयात पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 30 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला/ ओबीसी/ EWS 1000/- रुपये + 18% GST.
मागासवर्गीय/ PwBD 100/- रुपये + 18% GST.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 11 जून 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024

परीक्षेची तारीख:

परीक्षा
तारीख
Phase – I परीक्षा 27 जुलै 2024
Phase – II परीक्षा 31 ऑगस्ट 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share SEBI Recruitment 2024 Advertisement