स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC JHT Recruitment) मार्फत हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2025

SSC JHT Recruitment 2025

SSC JHT Recruitment SSC JHT Recruitment 2025, Staff Selection Commission Invites Application From 312 Eligible Candidates For Junior & Senior Hindi Translator Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 26 June 2025. More Details About Staff Selection Commission Hindi Translator Recruitment 2025 Given Below. SSC JHT Bharti 2025

परीक्षेचे नाव:

  • सयुक्त हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2025.

एकूण रिक्त पदे:

  • 437 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव  रिक्त पदे
ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) 437
ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (AFHQ)
ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT)/ ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO) ज्युनियर ट्रान्सलेटर (JT)
सिनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT)/ सिनियर ट्रान्सलेटर (ST)
सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) CRPF

शैक्षणिक पात्रता:

  • इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य + हिंदी/ इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02/ 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 30 वर्षे.
ओबीसी
03 वर्षे सूट.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 06 जून 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2025

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share SSC JHT Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media