भारतीय प्रादेशिक सेना (Territorial Army Recruitment) अंतर्गत सोल्जर पदांची भरती

Territorial Army Recruitment 2025

Territorial Army Recruitment Indian Territorial Army Recruitment 2025, Indian Territorial Army Invites Application From 1426 Eligible Candidates For Soldier Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 16 To 19 November 2025. More Details About Territorial Army Bharti 2025 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 1426 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे शाखा रिक्त पदे
सोल्जर जनरल ड्युटी 1372 आर्टिजन मेटलर्जी 02
लिपिक 07 आर्टिजन वुड वर्क 02
शेफ कम्युनिटी 19 हेअर ड्रेसर 05
शेफ स्पेशल 03 टेलर 01
मेस कुक 02 हाऊस कीपर 03
ER 03 वॉशरमन 01
स्टुअर्ड 03

शैक्षणिक पात्रता:

  • सोल्जर (जनरल ड्युटी): 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.
  • सोल्जर (लिपिक): 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण.
  • सोल्जर (हाऊस कीपर): 10 वी उत्तीर्ण.
  • उर्वरित पदे: 08 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 42 वर्षे.
मागासवर्गीय

फी:

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

भरती मेळाव्याचा तपशील:

तारीख  ठिकाण  सहभागी जिल्हे
16 नोव्हेंबर 2025 शिवाजी स्टेडियम, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र).

राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम, बेळगावी (कर्नाटक)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल मैदान, नाशिक (महाराष्ट्र).

कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
17 नोव्हेंबर 2025  सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा आणि धुळे
18 नोव्हेंबर 2025  अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छ. संभाजी नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार आणि जळगाव
19 नोव्हेंबर 2025 चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, पुणे आणि रायगड
18 नोव्हेंबर 2025 थापर स्टेडियम, AOC सेंटर, सिकंदराबाद (तेलंगणा). सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड बुलढाणा, धुळे, अहमदनगर, अकोला, अमरावती, छ संभाजी नगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार आणि जळगाव
19 नोव्हेंबर 2025 चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे आणि रायगड

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 29 ऑक्टोबर 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2025

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Territorial Army Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media