राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC-NET) नेट परीक्षा – डिसेंबर 2023

UGC NET 2023

UGC NET 2023National Eligibility Test Invites Application From Eligible Candidates For Assistant Professor Only or Junior Research Fellowship & Eligibility for Assistant Professor Both in Indian Universities and Colleges. Eligible Candidates Can Apply For These Exam. Last Date For Online Application is 28 October 2023. More Details About National Eligibility Test May 2023 Given Below. UGC NET December 2023, UGC NET 2023, National Eligibility Test 2023, National Eligibility Test May 2023, UGC NET Exam 2023, UGC NET Examination 2023, UGC NET Registration 2023, NTA UGC NET December 2023 https://majhajob.in/ugc-net/

परीक्षेचे नाव:

  • UGC NET – डिसेंबर 2023.

पदाचे नाव

  • जुनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता:

  • 55% गुणांसह मास्टर पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य (मागासवर्गीय/ PWD/ Transgender: 50% गुणांसह).

वयोमर्यादा:

 पदाचे नाव वय वयाची सूट
  जुनिअर रिसर्च फेलोशिप 30 वर्षे. मागासवर्गीय/ ओबीसी/ PWD/ Transgender: 05 वर्षे सूट.
सहायक प्राध्यापक
वयाची अट नाही.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1150/- रुपये.
ओबीसी 600/- रुपये.
मागासवर्गीय/ PWD 325/- रुपये.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 03 ऑक्टोबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share National Eligibility Test 2023 Advertisement