युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) अंतर्गत मॅनेजर पदांची भरती

Union Bank of India Recruitment 2022

Union Bank of India Recruitment 2022Union Bank of India Invites Application From 347 Eligible Candidates For Senior Manager, Manager & Assistant Manager Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 03 September 2021. More Details About Union Bank of India Recruitment 2022 Given Below. Union Bank of India Bharti 2022, Union Bank of India Recruitment 2022 https://majhajob.in/union-bank-of-india-recruitment/

एकूण रिक्त पदे:

  • 347 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सिनियर मॅनेजर (रिस्क) 60
मॅनेजर (रिस्क) 60
मॅनेजर (सिव्हिल इंजिनीअर) 07
मॅनेजर (आर्किटेक्ट) 07
मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनीअर) 02
मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट) 01
मॅनेजर (फॉरेक्स) 50
मॅनेजर (चार्टड अकॉउंटंट) 14
असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) 26
असिस्टंट मॅनेजर (फॉरेक्स) 120

शैक्षणिक पात्रता:

  • सिनियर मॅनेजर (रिस्क): ग्लोबल असोशिएशन ऑफ रिस्क (GARP) मधून फायनांशियल रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेट किंवा प्राइमा (PRIMA) इन्स्टिट्यूट मधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेट किंवा CFA इन्स्टिट्यूट चार्टर्ड फायनान्शियल अनॅलिस्ट (CFA) धारक/ CA/ CMA (ICWA)/ CS किंवा 60% गुणांसह फायनान्स विषयात स्पेशलायझेशन सह MBA/ PGDM किंवा 60% गुणांसह मॅथेमॅटिकस/ स्टॅटेस्टिकस किंवा इकॉनॉमिक्स विषयात पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव. 
  • मॅनेजर (रिस्क): ग्लोबल असोशिएशन ऑफ रिस्क (GARP) मधून फायनांशियल रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेट किंवा प्राइमा (PRIMA) इन्स्टिट्यूट मधून प्रोफेशनल रिस्क मॅनेजमेंट सर्टिफिकेट किंवा CFA इन्स्टिट्यूट चार्टर्ड फायनान्शियल अनॅलिस्ट (CFA) धारक/ CA/ CMA (ICWA)/ CS किंवा 60% गुणांसह फायनान्स विषयात स्पेशलायझेशन सह MBA/ PGDM किंवा 60% गुणांसह मॅथेमॅटिकस/ स्टॅटेस्टिकस किंवा इकॉनॉमिक्स विषयात पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव. 
  • मॅनेजर (सिव्हिल इंजिनीअर): 60% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव. 
  • मॅनेजर (आर्किटेक्ट): 60% गुणांसह आर्किटेक्ट पदवी + आर्किटेक्चर कौन्सिल नोंदणी + CAD चे ज्ञान + 03 वर्षे अनुभव.
  • मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनीअर): 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विषयात पदवी + 05 वर्षे अनुभव.
  • मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट): 60% गुणांसह प्रिंटिंग टेक्नॉलॉजि इंजिनीअरिंग विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • मॅनेजर (फॉरेक्स): कोणत्याही शाखेतील पदवी + फायनान्स/ इंटरनॅशनल बिझिनेस/ ट्रेड फायनान्स विषयात स्पेशलायझेशन सह MBA/ PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM + 03 वर्षे अनुभव.
  • मॅनेजर (चार्टड अकॉउंटंट): CA + 02 वर्षे अनुभव.
  • असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर): 60% गुणांसह सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ मेटालर्जी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेली-कम्म्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलोंजि/ टेक्सटाईल/ केमिकल इंजिनीअरिंग विषयात पदवी/ B.Pharm.
  • असिस्टंट मॅनेजर (फॉरेक्स): कोणत्याही शाखेतील पदवी + फायनान्स/ इंटरनॅशनल बिझिनेस/ ट्रेड फायनान्स विषयात स्पेशलायझेशन सह MBA/ PGDBA/ PGDBM/ PGPM/ PGDM.

वयोमर्यादा:

पदाचे नाव वय वयाची सूट
सिनियर मॅनेजर (रिस्क) 30 ते 40 वर्षे. ओबीसी: 03 वर्षे सूट.

मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.

मॅनेजर (रिस्क) 25 ते 35 वर्षे.
मॅनेजर (सिव्हिल इंजिनीअर)
मॅनेजर (आर्किटेक्ट)
मॅनेजर (इलेक्ट्रिकल इंजिनीअर)
मॅनेजर (प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट)
मॅनेजर (फॉरेक्स)
मॅनेजर (चार्टड अकॉउंटंट)
असिस्टंट मॅनेजर (टेक्निकल ऑफिसर) 20 ते 30 वर्षे.
असिस्टंट मॅनेजर (फॉरेक्स)

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 850/- रुपये.
मागासवर्गीय/ PWD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 12 ऑगस्ट 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Union Bank of India Bharti 2022 Advertisement