केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत (UPSC) विविध पदांची भरती

UPSC Recruitment 2022

UPSC Recruitment 2022 Union Public Service Commission Invites Application Form 187 Eligible Candidates For Assistant Commissioner, Assistant Engineer Quality Assurance, JTS/ Assistant Labour Commissioner, Administrative Officer & Assistant Professor Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 13 January 2022. More Details About Union Public Service Commission Recruitment 2022 Given Below. UPSC Recruitment 2022, UPSC Bharti 2022, Union Public Service Commission Recruitment 2022, Union Public Service Commission Bharti 2022 https://majhajob.in/upsc-recruitment/

जाहिरात क्रमांक:

 • 19/2022.

एकूण रिक्त पदे:

 • 187 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
असिस्टंट कमिश्नर (Crops) 02
असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Armament – Ammunition) 29
असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Electronics) 74
असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Gentex) 54
JTS/ असिस्टंट लेबर कमिश्नर 17
एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर 09
असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda, Rachna Sharir) 01
असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda, Maulik Siddhanta evum Samhita) 01

शैक्षणिक पात्रता:

 • असिस्टंट कमिश्नर: कृषी अर्थशास्त्र किंवा कृषी विस्तार किंवा कृषीशास्त्र किंवा कीटकशास्त्र किंवा नेमॅटोलॉजी किंवा आनुवंशिकी आणि वनस्पती प्रजनन किंवा कृषी वनस्पतिशास्त्र किंवा वनस्पती जैवतंत्रज्ञान किंवा वनस्पती पॅथॉलॉजी किंवा वनस्पती शरीरविज्ञान किंवा बियाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा कृषी इंजिनिअरिंग पदवी + 04 वर्षे अनुभव.
 • असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Armament – Ammunition): फिजिक्स/ केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/ केमिस्ट्री (ऑर्गेनिक) विषयात M.Sc किंवा मेकॅनिकल/ प्रोडक्शन विषयात B.E/ B.Tech + 02 वर्षे अनुभव.
 • असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Electronics): फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स विषयात M.Sc किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन विषयात B.E/ B.Tech + 02 वर्षे अनुभव.
 • असिस्टंट इंजिनिअर क्वालिटी एश्योरेंस (Gentex): फिजिक्स/ केमिस्ट्री (इनऑर्गेनिक)/ केमिस्ट्री (ऑर्गेनिक) विषयात M.Sc किंवा मेकॅनिकल/ मेटलर्जी/ टेक्सटाइल/ प्लास्टिक/ पॉलिमर/ सिरॅमिक्स विषयात B.E/ B.Tech + 02 वर्षे अनुभव.
 • JTS/ असिस्टंट लेबर कमिश्नर: पदवीधर + सामाजिक कार्य किंवा कामगार कल्याण किंवा औद्योगिक संबंध किंवा कार्मिक व्यवस्थापन किंवा कामगार कायदा डिप्लोमा.
 • एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर: पदवीधर + 02 वर्षे अनुभव.
 • असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda, Rachna Sharir): आयुर्वेद चिकित्सा विषयात पदवी + संबंधित विषयातील/ विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी.
 • असिस्टंट प्रोफेसर (Ayurveda, Maulik Siddhanta evum Samhita): आयुर्वेद चिकित्सा विषयात पदवी + संबंधित विषयातील/ विशेषतेमध्ये पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला पदानुसार 21 ते 30, 40 व 45 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 25/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ PH फी नाही.

नोकरी ठिकाण:

 • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 25 डिसेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जानेवारी 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

 • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share UPSC Bharti 2022 Advertisement