URDIP Recruitment 2023
एकूण रिक्त पदे:
- 06 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
प्रोजेक्ट असोसिएट – I (केमिकल इंजिनीअरिंग) | 01 |
प्रोजेक्ट असोसिएट – I (इनऑरगॅनिक/ मटेरियल सायन्स) | 02 |
प्रोजेक्ट असोसिएट – I (केमिकल सायन्स/ फार्मास्युटिकल/ फार्मासुटिक्स) | 01 |
प्रोजेक्ट असोसिएट – II (केमिकल सायन्स/ फार्मास्युटिकल/ फार्मासुटिक्स) | 01 |
प्रोजेक्ट असोसिएट – II (लाईफ सायन्स) | 01 |
शैक्षणिक पात्रता:
- प्रोजेक्ट असोसिएट – I (केमिकल इंजिनीअरिंग): 55% गुणांसह केमिकल इंजिनीअरिंग मध्ये B.E/ B.Tech आणि शक्यतो पेटंट इनफॉर्मेटिक्समध्ये अनुभव असलेले उमेदवार.
- प्रोजेक्ट असोसिएट – I (इनऑरगॅनिक/ मटेरियल सायन्स): इनऑरगॅनिक/ मटेरिअल्स/ पॉलिमर मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा 55% गुणांसह मटेरिअल्स/ ग्लास/ सिरॅमिक्स मध्ये B.E/ B.Tech आणि शक्यतो पेटंट इनफॉर्मेटिक्समध्ये अनुभव असलेले उमेदवार.
- प्रोजेक्ट असोसिएट – I (केमिकल सायन्स/ फार्मास्युटिकल/ फार्मासुटिक्स): 55% गुणांसह ऑरगॅनिक/ फार्मासिटुकलं केमिस्ट्री/ मेडिकल केमिस्ट्री/ फार्मासुटिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी आणि शक्यतो पेटंट इनफॉर्मेटिक्समध्ये अनुभव असलेले उमेदवार.
- प्रोजेक्ट असोसिएट – II (केमिकल सायन्स/ फार्मास्युटिकल/ फार्मासुटिक्स): 65% गुणांसह ऑरगॅनिक/ फार्मासिटुकलं केमिस्ट्री/ मेडिकल केमिस्ट्री/ फार्मासुटिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी + 02 किंवा अधिक वर्षे संशोधन किंवा संबंधित पेटंट इन्फोमॅटीक्स अनुभव.
- प्रोजेक्ट असोसिएट – II (लाईफ सायन्स): बायोकेमिस्ट्री/ मायक्रोबियॉलॉजि/ बायोटेक्नॉलॉजि मध्ये मध्ये पदव्युत्तर पदवी + 02 किंवा अधिक वर्षे संशोधन किंवा संबंधित पेटंट इन्फोमॅटीक्स अनुभव.
वयोमर्यादा:
- 21 ते 35 वर्षे.
फी:
- फी नाही.
नोकरी ठिकाण:
- पुणे.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 28 जानेवारी 2021 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 10 फेब्रुवारी 2021 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.