जिल्हा परिषद (Zilla Parishad) भरती

ZP Recruitment 2021

ZP Bharti 2021 Government of Maharashtra, Zilla Parishad Invites Application From 5300+ Eligible Candidates For Pharmacist, Health Worker, Health Supervisor & Laboratory Technician Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 21 September 2021. More Details About Zilla Parishad Recruitment 2021 Given Below. ZP Bharti 2021, Zilla Parishad Bharti 2021, ZP Recruitment 2021, Zilla Parishad Recruitment 2021, Zilla Parishad Bharti 2021 https://majhajob.in/zp-bharti/

एकूण रिक्त पदे:

  • 5300+ पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव  रिक्त पदे
औषध निर्माता
आरोग्य सेवक
आरोग्य सेविका
आरोग्य पर्यवेक्षक
प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता:

  • औषध निर्माता: B.Pharm/ D.Pharm + MS-CIT/ CCC.
  • आरोग्य सेवक: 10 वी उत्तीर्ण + MS-CIT/ CCC.
  • आरोग्य सेविका: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद + MS-CIT/ CCC.
  • आरोग्य पर्यवेक्षक: B.Sc + आरोग्य कर्मचारी कोर्स + MS-CIT/ CCC.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: फिजिक्स/ केमिस्ट्री/ बायोलॉजी/ झूलॉजि/ माइक्रोबायोलॉजी विषयात B.Sc + MS-CIT/CCC

जिल्ह्या नुसार रिक्त पदे

जिल्हा  रिक्त पदे जिल्हा  रिक्त पदे
अहमदनगर 555 नांदेड 06
अकोला 07 नंदुरबार 09
अमरावती नाशिक 44
औरंगाबाद 259 उस्मानाबाद
बीड पालघर 463
भंडारा 111 परभणी 156
बुलढाणा 297 पुणे 25
चंद्रपूर 90 रायगड 260
धुळे रत्नागिरी 25
गडचिरोली 284 सांगली 427
गोंदिया सातारा 567
हिंगोली 113 सिंधुदुर्ग
जालना 266 सोलापूर 334
जळगाव 416 ठाणे 84
कोल्हापूर 450 वर्धा 187
लातूर 04 वाशिम
नागपूर 25 यवतमाळ 19

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 500/- रुपये.
मागासवर्गीय 250/- रुपये.
माजी सैनिक फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 01 सप्टेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share ZP Bharti 2021 Advertisement