महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दल (SRPF) भरती

Maharashtra SRPF Bharti 2025

Maharashtra SRPF Bharti Maharashtra SRPF Bharti 2025, Maharashtra State Reserve Police Force Invites Application From 1547 Eligible Candidates For Armed Police Constable Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 30 November 2025. More Details About Maharashtra SRPF Recruitment 2025 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 1547 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव विभाग रिक्त पदे जाहिरात
सशस्त्र पोलीस शिपाई पुणे – गट क्र. 1 73 इथे बघा
पुणे – गट क्र. 2 120 इथे बघा
नागपूर – गट क्र. 4
52 इथे बघा
दौंड – गट क्र. 5 104 इथे बघा
दौंड – गट क्र. 7 165 इथे बघा
धुळे – गट क्र. 6
71 इथे बघा
चंद्रपूर – गट क्र. 17 181 इथे बघा
गडचिरोली 85 इथे बघा
गोंदिया 171 इथे बघा
काटोल नागपूर – गट क्र. 18 117 इथे बघा
कोल्हापूर – गट क्र. 16 31 इथे बघा
कुसडगाव अहमदनगर – गट क्र. 19 86 इथे बघा
वरणगाव जळगाव 291 इथे बघा

शैक्षणिक पात्रता:

  • 12 वी उत्तीर्ण.

पुरुष महिला
उंची 165 से.मी. 155 से.मी.
छाती 79 से.मी. + फुगवून 5 से.मी. जास्त.

शारीरिक योग्यता चाचणी:

पुरुष  महिला गुण 
धावणे 05 कि.मी 30
गोळा फेक 20

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 25 वर्षे.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 450/- रुपये.
मागासवर्गीय 350/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 29 ऑक्टोबर 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Maharashtra SRPF Bharti 2025 Advertisement

Follow us on Social Media