जिल्हा परिषद सांगली (ZP Sangli) अंतर्गत गट-क पदांची भरती

ZP Sangli Recruitment 2023

ZP Sangli Recruitment 2023 Zilla Parishad Sangli Invites Application From 754 Eligible Candidates For Various Group-C Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 25 August 2023. More Details About Zilla Parishad Sangli Recruitment 2023 Given Below. ZP Sangli Recruitment 2023, ZP Sangli Bharti 2023, Zilla Parishad Sangli Bharti 2023, Zilla Parishad Sangli Recruitment 2023, Zilla Parishad Sangli Bharti 2023 https://majhajob.in/zp-sangli-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • 01/2023.

एकूण रिक्त पदे:

  • 754 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
आरोग्य पर्यवेक्षक 04 कनिष्ठ सहाय्यक (लेखा) 04
आरोग्य सेवक (पुरुष) 17  मुख्य सेविका पर्यवेक्षिका 09
आरोग्य सेवक (पुरुष) (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) 168  पशुधन पर्यवेक्षक 22
 आरोग्य परिचारिका 366 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01
औषध निर्माण अधिकारी 23 विस्तार अधिकारी (कृषि) 01
कंत्राटी ग्रामसेवक 52 विस्तार अधिकारी (पंचायत) 01
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 26 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 02
कनिष्ठ आरेखक 01 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघु पाटबंधारे) 23
कनिष्ठ सहाय्यक 34

शैक्षणिक पात्रता:

  • आरोग्य पर्यवेक्षक: विज्ञान विषयातील पदवी + बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स.
  • आरोग्य सेवक (पुरुष): 10 वी उत्तीर्ण.
  • आरोग्य सेवक (पुरुष) (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी): 10 वी उत्तीर्ण.
  • आरोग्य परिचारिका: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद.
  • औषध निर्माण अधिकारी: B.Pharm/ D.Pharm.
  • कंत्राटी ग्रामसेवक: 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/ पदवी.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा.
  • कनिष्ठ आरेखक: 10 वी उत्तीर्ण + स्थापत्य आरेखक कोर्स.
  • कनिष्ठ सहाय्यक: 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
  • कनिष्ठ सहाय्यक (लेखा): 10 वी उत्तीर्ण + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • मुख्य सेविका पर्यवेक्षिका: समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषयातील पदवी.
  • पशुधन पर्यवेक्षक: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ प्राणीशास्त्र/ मायक्रोबायोलॉजी विषयातील पदवी.
  • विस्तार अधिकारी (कृषी): कृषी विषयातील पदवी किंवा समतुल्य.
  • विस्तार अधिकारी (पंचायत): कोणत्याही शाखेतील पदवी.
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी): विज्ञान/ कृषी/ वाणिज्य किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: 10 वी उत्तीर्ण + स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • सांगली.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 05 ऑगस्ट 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share ZP Sangli Bharti 2023 Advertisement

Follow us on Social Media