अन्न, नागरी पुरवठा व नागरी संरक्षण विभाग (Maha Food) अंतर्गत विविध पदांची भरती

Maha Food Bharti 2024

Maha Food Bharti 2024Maha Food Bharti 2024 – Food, Civil Supplies and Consumer Protection Department Maharashtra Invites Application From 345 Eligible Candidates For Supply Inspector & Senior Clerk Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 31 December 2023. More of Details About Food, Civil Supplies and Consumer Protection Department Recruitment 2023 Given Below. Maha Food Recruitment 2024

जाहिरात क्रमांक:

  • .

एकूण रिक्त पदे:

  • 345 पदे.

पदाचे नाव:

पदाचे नाव रिक्त पदे
पुरवठा निरीक्षक (गट-क) 324
उच्चस्तर लिपिक (गट-क) 21

शैक्षणिक पात्रता:

  • पुरवठा निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी (अन्न व तंत्रज्ञान किंवा अन्न व विज्ञान पदवी असल्यास प्राधान्य).
  • उच्चस्तर लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ आदुघ/ दिव्यांग/ अनाथ 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 13 डिसेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Maha Food Recruitment 2024 Advertisement