इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) अंतर्गत ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट पदांची भरती

IGNOU Recruitment 2023

IGNOU Recruitment 2023Indira Gandhi National Open University Invites Application From 200 Eligible Candidates For Junior Assistant cum Typist Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 20 April 2023. More Details About Indira Gandhi National Open University Recruitment 2023. Given Below. IGNOU Recruitment 2023, IGNOUU Bharti 2023 https://majhajob.in/ignou-recruitment/

एकूण रिक्त पदे:

  • 200 पदे.

पदाचे नाव:

  • ज्युनियर असिस्टंट-कम-टायपिस्ट.

शैक्षणिक पात्रता:

  • 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 28 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला/ ओबीसी/ EWS 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला 600/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 22 मार्च 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share IGNOU Bharti 2023 Advertisement