Lok Sabha Recruitment 2023
जाहिरात क्रमांक:
- 01/2020.
एकूण रिक्त पदे:
- 09 पदे.
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
हेड कन्सल्टंट | 01 |
सोशल मीडिया मार्केटिंग (सिनियर कन्सल्टंट) | 01 |
सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर कन्सल्टंट) | 01 |
ग्राफिक डिझायनर | 01 |
सिनियर कंटेंट रायटर (हिंदी) | 01 |
ज्युनियर कंटेंट रायटर (हिंदी) | 01 |
सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट) | 03 |
शैक्षणिक पात्रता:
- हेड कन्सल्टंट: पदवी/ पदव्युत्तर पदवी + 03-07 वर्षे अनुभव.
- सोशल मीडिया मार्केटिंग (सिनियर कन्सल्टंट): व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, मीडिया आणि कम्युनिकेशन, पत्रकारिता, जनसंपर्क, डिजिटल मार्केटिंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी + 03 वर्षे अनुभव.
- सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर कन्सल्टंट): व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, मीडिया आणि कम्युनिकेशन, पत्रकारिता, जनसंपर्क, डिजिटल मार्केटिंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी + 02 वर्षे अनुभव.
- ग्राफिक डिझायनर: 12 वी उत्तीर्ण + 02-04 वर्षे अनुभव.
- सिनियर कंटेंट रायटर (हिंदी): राज्यशास्त्र/ पत्रकारिता विषयातील पदव्युत्तर पदवी + 03-05 वर्षे अनुभव.
- ज्युनियर कंटेंट रायटर (हिंदी): राज्यशास्त्र/ पत्रकारिता विषयातील पदव्युत्तर पदवी + 02-03 वर्षे अनुभव.
- सोशल मीडिया मार्केटिंग (ज्युनियर असोसिएट): व्यवसाय व्यवस्थापन, मार्केटिंग, मीडिया आणि कम्युनिकेशन, पत्रकारिता, जनसंपर्क, डिजिटल मार्केटिंग किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी + 01 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा:
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | 22 ते 58 वर्षे. |
मागासवर्गीय | 05 वर्षे सूट. |
ओबीसी | 03 वर्षे सूट. |
फी:
- फी नाही.
नोकरी ठिकाण:
- नवी दिल्ली.
महत्वाच्या तारखा:
अर्ज पाठविण्याचा पत्ता | अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|---|
[email protected] | अर्ज करण्याची सुरवात | 14 जानेवारी 2021 |
अर्ज पोचण्याची शेवटची तारीख | 04 फेब्रुवारी 2021 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात व अर्ज | इथे बघा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.