महाराष्ट्र वन विभाग (Maha Forest) अंतर्गत विविध पदांची भरती

Maha Forest Recruitment 2023

Maha Forest Recruitment 2023 Maharashtra Forest Department Invites Application From 2417 Eligible Candidates For Accountant, Surveyor, Forest Guard, Stenographer, Junior Engineer & Statistical Assistant Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Submission of Application is 03 July 2023. More Details About Maharashtra Forest Department Recruitment 2023 Given Below. Maha Forest Recruitment 2023, Maha Forest Bharti 2023, Maharashtra Van Vibhag Bharti 2023, Maharashtra Van Vibhag Recruitment 2023, Maharashtra Forest Department Bharti 2023, Maharashtra Forest Department Recruitment 2023 https://majhajob.in/maha-forest-recruitment/

एकूण रिक्त पदे:

  • 2417 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
लेखापाल 129
सर्वेक्षक 86
वनरक्षक 2138
स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी) 13
स्टेनोग्राफर (निम्मं श्रेणी) 23
ज्युनिअर इंजिनीअर (स्थापत्य) 08
वरिष्ठ सांख्यकी सहाय्यक 05
कनिष्ठ सांख्यकी सहाय्यक 15

शैक्षणिक पात्रता:

  • लेखापाल: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
  • सर्वेक्षक: 12 वी उत्तीर्ण सर्वेक्षक परीक्षक पाठ्यक्रम प्रमाणपत्र.
  • वनरक्षक: विज्ञान/ गणित/ भूगोल किंवा अर्थशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण.
  • स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी): 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
  • स्टेनोग्राफर (निम्मं श्रेणी): 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन 100 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
  • ज्युनिअर इंजिनीअर (स्थापत्य): सिव्हिल इंजिनीअरिंग विषयात डिप्लोमा.
  • वरिष्ठ सांख्यकी सहाय्यक: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी किंवा द्युतीय श्रेणीतील पदवी.
  • कनिष्ठ सांख्यकी सहाय्यक: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी विषयात पदवी.

वनरक्षक पदासाठी शारीरिक पात्रता:

प्रवर्ग उंची 
छाती
पुरुष  महिला पुरुष
खुला 163 सें.मी. 150 सें.मी. 79 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
मागासवर्गीय 152.5 सें.मी. 145 सें.मी. 79 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
वनरक्षक 18 ते 27 वर्षे.
इतर सर्व पदे 18 ते 40 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ/ EWS 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ/ EWS 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 10 जून 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023
03 जुलै 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
लेखापाल पदांची जाहिरात इथे बघा
सर्वेक्षक पदांची जाहिरात इथे बघा
वनरक्षक पदांची जाहिरात इथे बघा
इतर सर्व पदांची जाहिरात इथे बघा
शुद्धिपत्रक इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Maha Forest Bharti 2023 Advertisement

Follow us on Social Media