भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – B.Sc नर्सिंग कोर्स 2024 (फक्त महिलांन साठी)

Military Nursing Service 2024

Military Nursing ServiceMilitary Nursing Service 2024 – Indian Military Nursing Service Invites Application From 220 Eligible Female Candidates Only For B.Sc Nursing Course 2024. Eligible Candidates Can Apply For These Exam. Last Date For Online Application is 26 December 2024. More Details About Military Nursing Service 2024 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 220 पदे.

कोर्सचे नाव:

  • B.Sc नर्सिंग कोर्स 2024 (महिलांन साठी).

पदाचे नाव व रिक्त पदे:

संस्थेचे नाव रिक्त पदे
CON, AFMC पुणे 40
CON, CH(EC) कोलकाता 30
CON, INHS अश्विनी, मुंबई 40
CON, AH (R&R) नवी दिल्ली 30
CON, CH (CC) लखनऊ 40
CON, CH (AF) बंगलोर 40

शैक्षणिक पात्रता:

  • 50% गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्रजी विषयांसह 12 वी उत्तीर्ण + NEET (UG) 2024.

वयोमर्यादा:

  • जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2007 दरम्यान.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 200/- रुपये.
मागासवर्गीय फी नाही.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 11 डिसेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Indian Army B.Sc Nursing Course 2024 Advertisement