महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB Recruitment) अंतर्गत विविध पदांची भरती

MPCB Recruitment 2025

MPCB Recruitment Maharashtra Pollution Control Board Invites Application From 64 Eligible Candidates For Regional Officer, Senior Scientific Officer, Scientific Officer, Junior Scientific Officer, Chief Accountant, Legal Assistant, Junior Stenographer, Junior Scientific Assistant, Senior Clerk, Laboratory Assistant & Junior Clerk/ Typist Posts. Eligible Candidates Can Apply For MPCB Recruitment 2025. Last Date For Online Application is 19 January 2024. More Details About Maharashtra Pollution Control Board Recruitment 2024 Given Below. MPCB Recruitment 2025

जाहिरात क्रमांक:

  • 01/2023.

एकूण रिक्त पदे:

  • 65 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
प्रादेशिक अधिकारी 02
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 01
वैज्ञानिक अधिकारी 02
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 04
प्रमुख लेखपाल 03
विधी सहाय्यक 03
कनिष्ठ लघुलेखक 14
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 16
वरिष्ठ लिपिक 10
प्रयोगशाळा सहाय्यक 03
कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक 06

शैक्षणिक पात्रता:

  • प्रादेशिक अधिकारी: इंजिनीरिंग पदव्युत्तर पदवी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन मध्ये विशेष विषय म्हणून एन्व्हायर्मेंटल सायन्स सह सायन्स मध्ये डॉक्टरेट + 05 वर्षे अनुभव.
  • वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी: सायन्स मध्ये डॉक्टरेट पदवी + 05 वर्षे अनुभव.
  • वैज्ञानिक अधिकारी: प्रथम श्रेणी सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी: सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव.
  • प्रमुख लेखपाल: प्रथम श्रेणी कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • विधी सहाय्यक: विधी पदवी (LLB) + 01 वर्षे अनुभव.
  • कनिष्ठ लघुलेखक: इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा मराठी शॉर्टहैंड 80 श.प्र.मि. व मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक: प्रथम श्रेणी सायन्स विषयात पदवी + 01 वर्षे अनुभव.
  • वरिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी + 03 वर्षे अनुभव.
  • प्रयोगशाळा सहाय्यक: सायन्स विषयात पदवी.
  • कनिष्ठ लिपिक/ टंकलेखक: कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्लिश किंवा मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 40 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 29 डिसेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MPCB Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media