राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे (NDA Pune) अंतर्गत विविध पदांची भरती

NDA Pune Bharti 2024

NDA Pune Bharti 2024NDA Pune Bharti 2024 – National Defence Academy Pune Invites Application From 198 Eligible Candidates For Various Group C Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 17 February 2024. More Details About National Defence Academy Pune Recruitment 2024 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 198 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
लोअर डिव्हिजन क्लर्क 16 कारपेंटर 02
स्टेनोग्राफर 01 फायरमन 02
ड्रॉफ्ट्समन 02 टीए – बेकर आणि कन्फेक्शनर 01
सिनेमा प्रोजेक्शनिस्ट 01 टीए – सायकल रिपेयर 02
कुक 14 टीए – प्रिंटिंग मशीन ऑपरेटर 01
कंपोझिटर-कम-प्रिंटर 01 टीए – बूट रिपेरर 01
सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 03 मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि ट्रेनिंग 151

शैक्षणिक पात्रता:

  • लोअर डिव्हिजन क्लर्क: 12 वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी: संगणकावर इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • स्टेनोग्राफर: 12 वी उत्तीर्ण + डिक्टेशन 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि. + संगणकावर ट्रानस्क्रिप्शन 50 मिनिटे इंग्लिश किंवा 65 मिनिटे हिंदी.
  • ड्राफ्ट्समन: 12 वी उत्तीर्ण + ड्राफ्ट्समनशिप विषयात डिप्लोमा किंवा ड्राफ्ट्समनशिप विषयात ITI + 02 वर्षे अनुभव.
  • सिनेमा प्रोजेक्शनिस्ट: 12 वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव.
  • कुक: 12 वी उत्तीर्ण किंवा कुक विषयात ITI + 02 वर्षे अनुभव.
  • कंपोझिटर-कम-प्रिंटर: 12 वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव.
  • सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG): 12 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव.
  • कारपेंटर: 12 वी उत्तीर्ण किंवा कारपेंटर विषयात ITI + 02 वर्षे अनुभव.
  • फायरमन: 12 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव.
  • TA-बेकर आणि कन्फेक्शनर:  बेकर आणि कन्फेक्शनर विषयात ITI किंवा 10 वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
  • TA-सायकल रिपेरर: सायकल रिपेरर विषयात ITI किंवा 10 वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
  • टीए – बूट रिपेरर: बूट रिपेरर विषयात ITI किंवा 10 वी उत्तीर्ण + 01 वर्ष अनुभव.
  • मल्टी टास्किंग स्टाफ-ऑफिस आणि ट्रेनिंग (MTS – O&T): 10 वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला कृपया जाहिरात बघा.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • खडकवासला, पुणे.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 27 जानेवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share NDA Pune Bharti 2024 Advertisement