रेल इंडिया टेक्निकल आणि इकॉनॉमिक सर्विस लिमिटेड (RITES Recruitment) अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

RITES Recruitment 2025

RITES Recruitment Rail India Technical and Economic Service Invites Application From 257 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible Candidates Can Apply For RITES Recruitment 2025. Last Date For Online Application is 20 December 2023. More Details About Rail India Technical and Economic Service Recruitment 2025 Given Below.

जाहिरात क्रमांक:

  • Pers/26-10/Apprentice/2023-24.

एकूण रिक्त पदे:

  • 257 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे रिक्त पदे
पदवीधर अप्रेंटिस 160
डिप्लोमा अप्रेंटिस 28
ट्रेड अप्रेंटिस (ITI) 69

शैक्षणिक पात्रता:

  • पदवीधर अप्रेंटिस: 60% गुणांसह सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ सिग्नल आणि टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/ मेटलर्जी विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा B.A/ BBA/ B.Com.
  • डिप्लोमा अप्रेंटिस: 60% गुणांसह सिव्हिल /इलेक्ट्रिकल /सिग्नल आणि टेलिकॉम/ मेकॅनिकल/ केमिकल/ मेटलर्जी विषयात इंजिनिरिंग डिप्लोमा.
  • ट्रेड अप्रेंटिस: 60% गुणांसह सिव्हिल/ इलेक्ट्रिशियन/ मेकॅनिक/ वेल्डर/ फिटर/ टर्नर/ प्लंबर/ CAD ऑपरेटर/ ड्राफ्ट्समन विषयात ITI.

वयोमर्यादा:

 

प्रवर्ग वय
खुला माहिती उपलब्ध नाही.
ओबीसी
मागासवर्गीय

फी:

  • फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 01 डिसेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
पदवीधर/ डिप्लोमा अप्रेंटिस नोंदणी इथे नोंदणी करा
ट्रेड अप्रेंटिस नोंदणी इथे नोंदणी करा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share RITES Recruitment 2025 Advertisement

Follow us on Social Media