सहकार आयुक्त आणि निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य (Sahakarayukta) अंतर्गत विविध पदांची भरती

Sahakarayukta Bharti 2023

Sahakarayukta Bharti 2023Commissioner for Cooperation and Registrar, Cooperative Societies Maharashtra State Invites Application From 316 Eligible Candidates For Cooperative Officer, Auditor, Assistant Cooperative Officer/ Senior Clerk, Stenographer & Steno Typist Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 24 July 2023. More Details About Commissioner for Cooperation and Registrar, Cooperative Societies Maharashtra Recruitment 2023 Given Below. Sahakarayukta Bharti 2023, Sahakar Ayuktalay Bharti 2023, Sahakarayukta Bharti 2023, Sahakar Ayuktalay Bharti 2023 https://majhajob.in/sahakarayukta-bharti/

जाहिरात क्रमांक:

  • 01/2023.

एकूण रिक्त पदे:

  • 316 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सहकारी अधिकारी श्रेणी 1 49
सहकारी अधिकारी श्रेणी 2 63
लेखापरिक्षक श्रेणी 2 07
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक 159
उच्च श्रेणी लघुलेखक 03
निम्न श्रेणी लघुलेखक 27
लघुटंकलेखक 08

शैक्षणिक पात्रता:

  • सहकारी अधिकारी: द्युतीय श्रेणी सह कोणत्याही शाखेतील पदवी.
  • लेखापरिक्षक श्रेणी 2: द्युतीय श्रेणी सह वाणिज्य शाखेतील ऍडवान्स अकाउंटन्सी व ऑडिटिंग या विषयासह पदवी.
  • सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • उच्च श्रेणी लघुलेखक: 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. टंकलेखन व मराठी 30 श.प्र.मि. टंकलेखन.
  • निम्न श्रेणी लघुलेखक: 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन 100 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. टंकलेखन व मराठी 30 श.प्र.मि. टंकलेखन.
  • लघुटंकलेखक: 10 वी उत्तीर्ण + लघुलेखन 80 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. टंकलेखन व मराठी 30 श.प्र.मि. टंकलेखन.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ/ EWS 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ अनाथ/ EWS 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 07 जुलै 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023

24 जुलै 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Sahakar Ayuktalay Bharti 2023 Advertisement