स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती

SBI Recruitment 2023

SBI Recruitment 2023State Bank of India Invites Application From 36 Eligible Candidates For Specialist Cadre Officer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 29 December 2022. More Details About State Bank of India Recruitment 2023 Given Below. SBI Recruitment 2023, SBI Bharti 2023, State Bank of India Bharti 2023, State Bank of India Recruitment 2023, State Bank of India Bharti 2023  https://majhajob.in/sbi-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • CRPD/SCO/2023-23/24.

एकूण रिक्त पदे:

  • 36 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
डेप्युटी मॅनेजर डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेशन 06
इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनीअर 02
JAVA डेव्हलपर 05
WAS ऍडमिनिस्ट्रेशन 03
सिनियर एक्सिक्युटीव्ह फ्रंटएंड अँगुलर डेव्हलपर 03
 PL & SQL डेव्हलपर 03
 JAVA डेव्हलपर 10
टेक्निकल सपोर्ट 01
एक्सिक्युटीव्ह टेक्निकल सपोर्ट 02
सिनियर स्पेशल एक्सिक्युटीव्ह टेक्नॉलॉजि आर्किटेक्चर 01

शैक्षणिक पात्रता:

  • डेप्युटी मॅनेजर: कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि/ सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग विषयात B.E/ B.Tech किंवा समतुल्य किंवा MCA/ M.Tech किंवा कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग विषयात M.Sc + संबंधित सर्टिफिकेट + 05 वर्षे अनुभव.
  • सिनियर एक्सिक्युटीव्ह: कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि/ सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग विषयात B.E/ B.Tech किंवा समतुल्य किंवा MCA/ M.Tech किंवा कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग विषयात M.Sc + संबंधित सर्टिफिकेट + 05 वर्षे अनुभव.
  • एक्झिक्युटिव: कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि/ सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग विषयात B.E/ B.Tech किंवा समतुल्य किंवा MCA/ M.Tech किंवा कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग विषयात M.Sc + 02 वर्षे अनुभव.
  • सिनियर स्पेशल एक्सिक्युटीव्ह: कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंग/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि/ सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग विषयात B.E/ B.Tech किंवा समतुल्य किंवा MCA/ M.Tech किंवा कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजि/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन इंजिनीअरिंग विषयात M.Sc + 07 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 21 ते 35 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी/ EWS 750/- रुपये.
मागासवर्गीय/ PWD फी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 09 डिसेंबर 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 डिसेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
ऑनलाईन अर्ज
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share SBI Bharti 2023 Advertisement