महाराष्ट्र जलसंपदा विभाग (WRD) अंतर्गत विविध पदांची भरती

WRD Maharashtra Bharti 2023

WRD Maharashtra Bharti 2023Water Rights Division Limited Invites Application From 4497 Eligible Candidates For Group B & Group C Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 24 November 2023. More Details About Water Rights Division Limited Recruitment 2023 Given Below. WRD Maharashtra Recruitment 2023, Water Rights Division Maharashtra Recruitment 2023, WRD Maharashtra Bharti 2023, Jalsampada Vibhag Maharashtra Bharti 2023, Jalsampada Vibhag Maharashtra Bharti 2023 https://majhajob.in/wrd-maharashtra-bharti/

एकूण रिक्त पदे:

 • 4497 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव गट रिक्त पदे पदाचे नाव गट रिक्त पदे
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 04 प्रयोगशाळा सहाय्यक 35
निम्नश्रेणी लघुलेखक 19 अनुरेखक 284
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक 14 दफ्दर कारकुन 430
भू वैज्ञानिक सहाय्यक 05 मोजणीदार 758
आरेखक 25 कालवा निरीक्षक 1189
सहाय्यक आरेखक 60 सहाय्यक भांडारपाल 138
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1528 कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक 08

शैक्षणिक पात्रता:

 • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक: 60% गुणांसह भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र/ भूगर्भ शास्त्र किंवा कृषी (मृद शास्त्र/ कृषी रसायन शास्त्र) विषयामध्ये पदव्युत्तर पदवी.
 • निम्नश्रेणी लघुलेखक: माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
 • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक: भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र/ भूगर्भ शास्त्र किंवा कृषी (मृद शास्त्र/ कृषी रसायन शास्त्र) विषयामध्ये पदव्युत्तर पदवी.
 • भू वैज्ञानिक सहाय्यक: द्युतीय श्रेणी भुगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भुगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा भारतीय खनिकर्म, धनबाद येथील भुगर्भ शास्त्र उपयोजित भुगर्भ पदविका किंवा समकक्ष.
 • आरेखक: स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत पदविका + 03 वर्षे अनुभव.
 • सहाय्यक आरेखक: स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत पदविका.
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका
 • प्रयोगशाळा सहाय्यक: भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र भूगर्भ शास्त्र विषयातील पदवी किंवा कृषी शाखेतील पदवी.
 • अनुरेखक: माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण + आरेखक स्थापत्य विषयात ITI किंवा शासनमान्य कला/ रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका.
 • दफ्दर कारकुन: कोणत्याही शाखेची पदवी + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
 • मोजणीदार: कोणत्याही शाखेची पदवी + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
 • कालवा निरीक्षक: कोणत्याही शाखेची पदवी + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
 • सहाय्यक भांडारपाल: कोणत्याही शाखेची पदवी + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
 • कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक: भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र/ गणित/ इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण किंवा औद्योगिक संस्थेचा भूमापक (सर्वेक्षण) अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी शाखेतील पदविका धारकाला प्राधान्य

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला/ ओबीसी 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 1000/- रुपये.
मागासवर्गीय 900/- रुपये.

नोकरी ठिकाण:

 • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 03 नोव्हेंबर 2023
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

 • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share WRD Maharashtra Recruitment 2023 Advertisement