Air Force Agnipath Recruitment 2023
कोर्सचे नाव:
- अग्निवीरवायु इनटेक 01/2024.
एकूण रिक्त पदे:
- माहिती उपलब्ध नाही.
पदाचे नाव:
- अग्निवीर वायु.
शैक्षणिक पात्रता:
- 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा इंग्लिश, भौतिकशास्त्र आणि गणित विषयासह गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम.
शारीरिक पात्रता:
पुरुष | महिला | |
---|---|---|
उंची | 152.5 से.मी. | 152 से.मी. |
छाती | फुगवुन 5 से.मी. जास्त. | – |
वयोमर्यादा:
- जन्म 27 जून 2003 ते 27 डिसेंबर 2006 दरम्यान.
फी:
- 250/- रुपये.
नोकरी ठिकाण:
- संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा:
अर्ज करण्याचा कालावधी |
तारीख |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात | 27 जुलै 2023 |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 17 ऑगस्ट 2023 |
महत्वाचे संकेतस्थळ:
जाहिरात |
महत्वाचे संकेतस्थळ |
---|---|
जाहिरात | इथे बघा |
ऑनलाईन अर्ज | इथे अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | इथे बघा |
सूचना:
- उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.