सेंट्रल बैंक ऑफ इंडिया (Central Bank of India) अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती [मुदतवाढ]

Central Bank of India Recruitment 2022

Central Bank of India Recruitment 2022 Central Bank of India Invites Application From 217 Eligible Candidates For Specialist Officer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 30 December 2021. More Details About Central Bank of India Recruitment 2022 Given Below. Central Bank of India Bharti 2022, Central Bank of India Recruitment 2022, Central Bank of India Bharti 2022 https://majhajob.in/central-bank-of-india-recruitment/

एकूण रिक्त पदे:

 • 115 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

 • स्पेशलिस्ट ऑफिसर.
पदाचे नाव स्केल रिक्त पदे
इकॉनॉमिस्ट V 01
इनकम टॅक्स ऑफिसर V 01
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी V 01
डेटा सायंटिस्ट IV 01
क्रेडिट ऑफिसर III 10
डेटा इंजिनिअर III 11
IT सिक्युरिटी अनॅलिस्ट III 01
IT SOC अनॅलिस्ट III 02
रिस्क मॅनेजर III 05
टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) III 16
फायनांशियल अनॅलिस्ट II 20
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी II 69
लॉ ऑफिसर II 26
रिस्क मॅनेजर II 18
सिक्युरिटी II 03
सिक्युरिटी I 09
क्रेडिट ऑफिसर II 14
इकोनॉमिस्ट II 02

शैक्षणिक पात्रता:

 • इकॉनॉमिस्ट: इकॉनॉमिक्स/ बँकिंग/ कॉमर्स/ इकॉनॉमिक पोलिसी/ पब्लिक पोलिसी विषयात Ph.D + 05 वर्षे अनुभव. 
 • इनकम टॅक्स ऑफिसर: CA + 10 वर्षे अनुभव. 
 • इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी: कॉमप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा MCA + 10-12 वर्षे अनुभव.
 • डेटा सायंटिस्ट: स्टॅटेस्टिकस/ इकॉनॉमेट्रीक्स/ मॅथेमॅटिकस/ फायनान्स/ इकॉनॉमिक्स/ कॉमप्युटर सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा कॉमप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विषयात इंजिनीअरिंग पदवी + 08-10 वर्षे अनुभव.
 • क्रेडिट ऑफिसर: CA/ CFA/ ACMA किंवा MBA (फायनान्स) + 03/ 04 वर्षे अनुभव.
 • डेटा इंजिनिअर: स्टॅटेस्टिकस/ इकॉनॉमेट्रीक्स/ मॅथेमॅटिकस/ फायनान्स/ इकॉनॉमिक्स/ कॉमप्युटर सायन्स विषयात पदव्युत्तर पदवी किंवा कॉमप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी विषयात इंजिनीअरिंग पदवी + 05 वर्षे अनुभव.
 • IT सिक्युरिटी अनॅलिस्ट: कॉमप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन विषयात पदवी किंवा MCA/ M.Sc (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ कॉमप्युटर सायन्स) + CISA/ CISSP/ CISM/ CRISC/ CEH सर्टिफिकेशन + 06 वर्षे अनुभव.
 • IT SOC अनॅलिस्ट: कॉमप्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन विषयात पदवी किंवा MCA/ M.Sc (इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ कॉमप्युटर सायन्स) + CISA/ CISSP/ CISM/ CRISC/ CEH सर्टिफिकेशन + 06 वर्षे अनुभव.
 • रिस्क मॅनेजर: MBA (फायनान्स/ बँकिंग किंवा समतुल्य)/ बॅंकिंग किंवा फायनान्स किंवा समतुल्य PG डिप्लोमा/ स्टॅटेस्टिकस मध्ये पदव्युत्तर पदवी + 03 वर्षे अनुभव
 • टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट): सिव्हिल/ मेकॅनिकल/ प्रोडक्शन/ मेटॅलर्जी/ टेक्सटाईल/ केमिकल विषयात इंजिनीअरिंग पदवी + 03  वर्षे अनुभव.
 • फायनांशियल अनॅलिस्ट: CA किंवा MBA (फायनान्स) + 03 वर्षे अनुभव.
 • इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी: कॉमप्युटर सायन्स/ कॉमप्युटर अँप्लिकेशन/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्म्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव. 
 • लॉ ऑफिसर: LLB + 03 वर्षे अनुभव.
 • रिस्क मॅनेजर: 60% गुणांसह फायनान्स/ बँकिंग/ विषयात MBA किंवा PG डिप्लोमा किंवा मॅथ्स किंवा स्टॅटेस्टिकस विषयात पदव्युत्तर पदवी.
 • सिक्युरिटी: कोणत्याही शाखेतील पदवी + कॅप्टन रँक किंवा त्याहून अधिक रँक सह भारतीय सैन्यात किमान पाच वर्षे सेवा केलेले किंवा वायु सेना, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्स या समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.
 • सिक्युरिटी: कोणत्याही शाखेतील पदवी + भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान पाच वर्षे सेवा असलेले वायु सेना, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्स या समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.
 • क्रेडिट ऑफिसर: 60% गुणांसह पदवीधर + बँकिंग आणि फायनान्स विषयात MBA/ PGDBM किंवा ICAI परीक्षा उत्तीर्ण.
 • इकोनॉमिस्ट: किमान द्वितीय श्रेणी अर्थशास्त्र/ अर्थमिति/ ग्रामीण अर्थशास्त्रात विषयात पदवी + 03 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण:

 • संपूर्ण भारत.

वयोमर्यादा:

पदाचे नाव स्केल वय वयाची सूट
इकॉनॉमिस्ट V 30 ते 45 वर्षे. ओबीसी 03 वर्षे सूट.

मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

इनकम टॅक्स ऑफिसर V 35 ते 45 वर्षे.
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी V 35 ते 50 वर्षे.
डेटा सायंटिस्ट IV 28 ते 35 वर्षे.
क्रेडिट ऑफिसर III 26 ते 34 वर्षे.
डेटा इंजिनिअर III 26 ते 35 वर्षे.
IT सिक्युरिटी अनॅलिस्ट III 26 ते 40 वर्षे.
IT SOC अनॅलिस्ट III
रिस्क मॅनेजर III 20 ते 35 वर्षे.
टेक्निकल ऑफिसर (क्रेडिट) III 26 ते 34 वर्षे.
फायनांशियल अनॅलिस्ट II 20 ते 35 वर्षे.
इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी II
लॉ ऑफिसर II
रिस्क मॅनेजर II
सिक्युरिटी II 26 ते 45 वर्षे.
सिक्युरिटी I
क्रेडिट ऑफिसर II 20 ते 35 वर्षे.
इकोनॉमिस्ट II

फी:

प्रवर्ग
फी
खुला/ ओबीसी 850/- रुपये + GST.
मागासवर्गीय 175/- रुपये + GST.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 23 नोव्हेंबर 20221
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

 • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Central Bank of India Bharti 2022 Advertisement