महाराष्ट्र कारागृह विभाग (Mahaprison) अंतर्गत गट-क पदांची भरती

Mahaprison Recruitment 2024

Mahaprison Recruitment 2024Mahaprison Recruitment 2024 – Maharashtra Prison Department Invites Application From 255 Eligible Candidates For Various Group-C Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 25 January 2024. More Details About Maharashtra Prison Department Recruitment 2024 Given Below. Mahaprison Bharti 2024

जाहिरात क्रमांक:

  • आस्था/लिपिक व तांत्रिक स से संवर्ग भरती/12190/कक्ष 1(3)/2023.

एकूण रिक्त पदे:

  • 255 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे पदाचे नाव रिक्त पदे
लिपिक 125 निटींग अँड विव्हिंग निदेशक 01
वरिष्ठ लिपिक 31 करवत्या 01
लघुलेखक निम्न श्रेणी 04 लोहारकाम निदेशक 01
मिश्रक 27 कातारी 01
शिक्षक 12 गृह पर्यवेक्षक 01
शिवणकाम निदेशक 10 पंजा व गालीचा निदेशक 01
सुतारकाम निदेशक 10 ब्रेललिपि निदेशक 01
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08 जोडारी 01
बेकरी निदेशक 04 प्रिप्रेटरी 01
ताणाकार 06 मिलिंग पर्यवेक्षक 01
विणकाम निदेशक 02 शारिरिक कवायत निदेशक 01
चर्मकला निदेशक 02 शारिरिक शिक्षक निदेशक 01
यंत्र निदेशक 02

शैक्षणिक पात्रता:

  • लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • वरिष्ठ लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • लघुलेखक निम्न श्रेणी: 10 वी + शॉर्टहँड स्पीड 100 श.प्र.मि. + टाईपरायटिंग मराठी इंग्रजी 40 श.प्र.मि.
  • मिश्रक: D.Pharm/ B.Pharm + फार्मसी कौन्सिल नोंदणी.
  • शिक्षक: D.Ed.
  • शिवणकाम निदेशक: 10 वी + मास्टर टेलर प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव.
  • सुतारकाम निदेशक: 10 वी + सुतारकाम प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: भौतिक व रसायनशास्त्र विषयासह विज्ञान शाखेत 12 वी + प्रयोगशाळा तंत्राचे 01 वर्षाचे प्रशिक्षण उत्तीर्ण.
  • बेकरी निदेशक: 10 वी/ 12 वी + बेकारी मध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राफ्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव.
  • ताणाकार: 10 वी/ 12 वी + ताणाकार प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव.
  • विणकाम निदेशक: विणकाम टेक्नॉलॉजि प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव.
  • चर्मकला निदेशक: 10 वी + फुट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव.
  • यंत्र निदेशक: 10 वी + मशिनिष्ठ प्रमाणपत्र + 03 वर्षे अनुभव.
  • निटींग अँड विव्हिंग निदेशक: 10 वी/ 12 वी + निटींग अँड विव्हिंग प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव.
  • करवत्या: 04 थी + सॉ मिल मध्ये सॉयर कामाचा 01 वर्षे अनुभव.
  • लोहारकाम निदेशक: 10 वी/ 12 वी + शीट मेटल किंवा टिन स्मिथ वर्क किंवा मेटल प्रमाणपत्र + 03 वर्षे अनुभव.
  • कातारी: 10 वी + टर्नर प्रमाणपत्र + 03 वर्षे अनुभव.
  • गृह पर्यवेक्षक: 10 वी + D.Ed.
  • पंजा व गालीचा निदेशक: 10 वी + विणकाम प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव.
  • ब्रेललिपि निदेशक: 10 वी + अंध शिक्षण प्रमाणपत्र + शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा 01 वर्षाचा अनुभव.
  • जोडारी: 10 वी + फिटर प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव.
  • प्रिप्रेटरी: 10 वी + वर्पीग/ सायजिंग/ वायंडिंग प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव.
  • मिलिंग पर्यवेक्षक: 10 वी + वुलन टेक्निशियन प्रमाणपत्र + 02 वर्षे अनुभव.
  • शारिरिक कवायत निदेशक: 10 वी + शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा T.D.P.E पदवी.
  • शारिरिक शिक्षक निदेशक: 10 वी + शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा B.T. पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय 900/ रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 01 जानेवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Mahaprison Bharti 2024 Advertisement