महाराष्ट्र राज्य (Maharashtra Police Bharti) पोलीस भरती [मुदतवाढ]

Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti Maharashtra Police Bharti 2025, Maharashtra Police Department Invites Application From 15621 Eligible Candidates For Police Constable Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 07 December 2025. More Details About Maharashtra Police Department Recruitment 2025 Given Below.

एकूण रिक्त पदे:

  • 15621 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

युनिट पदाचे नाव व रिक्त पदे जाहिरात
शिपाई बॅन्ड्समन कारागृह शिपाई
बृहन्मुंबई 2459 08 176 इथे बघा
ठाणे शहर 654 00 00 इथे बघा
पुणे शहर 1733 00 00 इथे बघा
पिंपरी चिंचवड 322 00 00 इथे बघा
मिरा भाईंदर 274 00 00 इथे बघा
नागपूर शहर 595 00 00 इथे बघा
नवी मुंबई 445 00 00 इथे बघा
सोलापूर शहर 79 00 00 इथे बघा
लोहमार्ग मुंबई 743 00 00 इथे बघा
ठाणे ग्रामीण 167 00 00 इथे बघा
रायगड 94 00 00 इथे बघा
पालघर 158 00 00 इथे बघा
सिंदुधुर्ग 78 00 00 इथे बघा
रत्नागिरी 100 00 00 इथे बघा
नाशिक ग्रामीण 210 00 00 इथे बघा
अहिल्यानगर 73 00 00 इथे बघा
धुळे 133 00 00 इथे बघा
कोल्हापूर 88 00 00 इथे बघा
पुणे ग्रामीण 69 00 00 इथे बघा
सोलापूर ग्रामीण 90 00 00 इथे बघा
छ. संभाजीनगर ग्रामीण 53 00 00 इथे बघा
नांदेड 99 00 00 इथे बघा
परभणी 86 00 00 इथे बघा
हिंगोली 27 00 00 इथे बघा
नागपूर ग्रामीण 272 00 00 इथे बघा
भंडारा 59 00 00 इथे बघा
चंद्रपूर 215 00 00 इथे बघा
वर्धा 134 00 00 इथे बघा
गडचिरोली 717 00 00 इथे बघा
गोंदिया 59 00 00 इथे बघा
अमरावती ग्रामीण 214 00 00 इथे बघा
अकोला 161 00 00 इथे बघा
बुलढाणा 148 00 00 इथे बघा
यवतमाळ 150 00 00 इथे बघा
लोहमार्ग पुणे 54 00 00 इथे बघा
लोहमार्ग छ. संभाजीनगर 93 00 00 इथे बघा
छ. संभाजीनगर शहर 150 00 00 इथे बघा
लातूर 30 00 00 इथे बघा
वाशिम 32 08 00 इथे बघा
लोहमार्ग नागपूर 18 00 00 इथे बघा
बीड 174 00 00 इथे बघा
जळगाव 171 00 00 इथे बघा
धाराशिव 123 00 00 इथे बघा
जालना 156 00 00 इथे बघा
सांगली 59 00 00 इथे बघा

शैक्षणिक पात्रता:

  • पोलीस शिपाई/ पोलीस शिपाई-वाहन चालक/ कारागृह शिपाई: 12 वी उत्तीर्ण.
  • बॅन्ड्समन: 10 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता: 

पुरुष महिला
उंची 165 से.मी. 155 से.मी.
छाती 79 से.मी. + फुगवून 5 से.मी. जास्त.

शारीरिक योग्यता चाचणी:

पुरुष  महिला गुण 
धावणे 1600 मीटर 800 मीटर 30
गोळा फेक 20

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 28 वर्षे.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 450/- रुपये.
मागासवर्गीय 350/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 29 ऑक्टोबर 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2025

07 डिसेंबर 2025

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share Maharashtra Police Bharti 2025 Advertisement

Follow us on Social Media