स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL Recruitment) अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदांची भरती

SAIL Recruitment 2024

Steel Authority of India Limited Invites Application From 249 Eligible Candidates For Management Trainee Posts. Eligible Candidates Can Apply For SAIL Recruitment 2024. Last Date For Online Application is 25 July 2024. More Details About Steel Authority of India Limited Recruitment 2024 Are Given Below.

जाहिरात क्रमांक:

  • PER/REC/C-96/MTT/2024.

एकूण रिक्त पदे:

  • 249 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल) केमिकल 10
सिव्हिल 21
कॉम्प्युटर 09
इलेक्ट्रिकल 61
इलेक्ट्रॉनिक्स 05
इन्स्ट्रुमेंटेशन 11
मेकॅनिकल 69
मेटलर्जी 63

शैक्षणिक पात्रता:

  • 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी + GATE 2024.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 18 ते 28 वर्षे.
ओबीसी
03 वर्षे सूट.
मागासवर्गीय
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला/ ओबीसी/ EWS 700/- रुपये.
मागासवर्गीय/ PwBD/ माझी सैनिक 200/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 05 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share SAIL Recruitment 2024 Advertisement

Follow us