महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021

MPSC Recruitment 2021

MPSC Recruitment 2021 Maharashtra Public Service Commission Invites Application From 666 Eligible Candidates For Maharashtra Sub-Ordinate Services Non-Gazetted, Group-B Combine Preliminary Examination 2021. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 30 November 2021. More Details About Maharashtra Public Service Commission Recruitment 2021 Given Below. MPSC Recruitment 2021, MPSC Bharti 2021, Maharashtra Public Service Commission Recruitment 2021, Maharashtra Public Service Commission Bharti 2021  https://majhajob.in/mpsc-recruitment/

जाहिरात क्रमांक:

  • 249/2021.

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021.

एकूण रिक्त पदे:

  • 666 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
सामान्य प्रशासन विभाग
सहाय्यक कक्ष अधिकारी (गट-ब) 100
वित्त विभाग
राज्य कर निरीक्षक (गट-ब) 190
गृह विभाग
पोलीस उपनिरीक्षक (गट-ब) 376

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.

शारीरिक पात्रता पोलीस उपनिरीक्षक:

पुरुष महिला
उंची 165 से.मी. 157 से.मी.
छाती 79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 19 ते 38 वर्षे.
पोलीस उपनिरीक्षक पदासाठी 19 ते 31 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ
05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग फी
खुला 394/- रुपये.
मागासवर्गीय 294/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 29 ऑक्टोबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2021

30 नोव्हेंबर 2021

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
शुद्धीपत्र इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share MPSC Bharti 2021 Advertisement