नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NICL) अंतर्गत अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदांची भरती

NICL Recruitment 2024

NICL Recruitment 2024NICL Recruitment 2024 – National Insurance Company Limited Invites Application From 274 Eligible Candidates For Administrative Officer Posts. Eligible Candidates Can Apply For These Posts. Last Date For Online Application is 22 January 2024. More Details National Insurance Company Limited Recruitment 2024 Given Below. NICL Bharti 2024

एकूण रिक्त पदे:

  • 274 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर जनरलीस्ट 132
डॉक्टर 28
लीगल 20
फायनान्स 30
अक्च्युरिअल 02
इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि 20
ऑटोमोबाईल इंजिनीअर 20
हिंदी राज्यभाषा ऑफिसर 22

शैक्षणिक पात्रता:

  • जनरलीस्ट: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ पदव्युत्तर पदवी.
  • डॉक्टर: MBBS/ M.D/ M.S/ P.G.
  • लीगल: 60% गुणांसह LLB/ LLM.
  • फायनान्स: 60% गुणांसह ICAI/ ICWA/ B.Com/ M.Com.
  • अक्च्युरिअल: 60% गुणांसह स्टॅटेस्टिक/ मॅथेमॅटिक्स/ अक्च्युरिअल सायन्स विषयात पदवी/ पदव्युत्तर पदवी.
  • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि: 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि विषयात इंजिनीअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी किंवा MCA.
  • ऑटोमोबाईल इंजिनीअर: 60% गुणांसह ऑटोमोबाईल विषयात इंजिनीअरिंग पदवी/ पदव्युत्तर पदवी.
  • हिंदी राज्यभाषा ऑफिसर: 60% गुणांसह इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्ग वय
खुला 21 ते 30 वर्षे.
ओबीसी 03 वर्षे सूट.
मागासवर्गीय 05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्ग
फी
खुला 1000/- रुपये.
मागासवर्गीय/ PwBD 250/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधी
तारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात 02 जानेवारी 2024
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2024

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात
महत्वाचे संकेतस्थळ
जाहिरात इथे बघा
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.

Share NICL Bharti 2024 Advertisement